West Central Railway Bharti 2023 : पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत “हाऊस ऑफिसर” पदाची एक रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या रिक्त पदासाठी उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी 16 मे 2023 रोजी मुलाखतीसाठी हजर राहावे. चला या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

भरती संबंधित महत्वाचे अपडेट-

पदाचे नाव – ही भरती हाऊस ऑफिसर पदासाठी होत असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.
पद संख्या – या भरती अंतर्गत 01 जागा भरली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता – यासाठी उमेदवार MBBS असावा.
निवड प्रक्रिया – वरील भरती करिता उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
मुलाखतीचा पत्ता – इच्छुक उमेदवार देय तारखेला सेंट्रल हॉस्पिटल, पश्चिम मध्य रेल्वे, जबलपूर या पत्त्यावर हजर राहू शकतात.
मुलाखतीची तारीख – 16 मे 2023 उमेदवारांनी वरील दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे.
अधिकृत वेबसाईट – wcr.indianrailways.gov.in

निवड प्रक्रिया

-या भरतीकरीता उमेदवाराची निवड मुलाखद्वारे होणार आहे.
-उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
-मुलाखतीची तारीख 16 मे 2023आहे. मुलाखतीसाठी रिपोर्टिंग वेळ: सकाळी 10:00 ते दुपारी 12:00 पर्यंत आहे.
-मुलाखतीस येताना सोबत आवश्यक कागदपत्रे आणावीत.
-मुलाखतीस जाण्यापूर्वी भरती सूचना सविस्तर वाचावी.

भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *