Tips for Using a Credit Card While Travelling : जर तुम्ही अनेकदा आंतरराष्ट्रीय प्रवास करत असाल तर आम्ही तुम्हाला अशा क्रेडिट कार्डांबद्दल माहिती असणं आवश्यक आहे ज्यामध्ये तुम्हाला फ्लाइट बुक करण्यावर भरघोस सूट मिळत आहे.

काही क्रेडिट कार्ड हॉटेल बुकिंगवर तसेच मोठ्या फ्लाइट बुकिंगवर मोठ्या प्रमाणात सूट देतात. आज आपण याच क्रेडिटकार्ड बद्दल जाणून घेणार आहोत.

Standard Chartered EaseMyTrip क्रेडिट कार्डवरील ग्राहकांना EaseMyTrip साइट बुकिंगवर 10% सूट मिळते. हॉटेल बुकिंगवरही ग्राहकांना विशेष सवलत मिळते.

IDFC FIRST Wealth क्रेडिट कार्डमध्ये, ग्राहकांना आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर 1.5% सूट मिळते. यासह, 4 विमानतळ लाउंज प्रवेश आणि रेस्टॉरंटमध्ये 20 टक्के सूट उपलब्ध आहे.

HDFC Diners Club Privilege क्रेडिट कार्डसह, तुम्हाला आंतरराष्ट्रीय लाउंजमध्ये 12 प्रवेश मिळतात. ही सवलत 2 टक्के आंतरराष्ट्रीय बाजार शुल्क भरल्यानंतर उपलब्ध आहे.

InterMiles HDFC Bank Signature क्रेडिट कार्डवर 8,000 रुपयांपर्यंत बोनस मिळेल. यासोबतच तुम्हाला हॉटेल बुकिंग आणि फ्लाइट बुकिंगवर गिफ्ट व्हाउचर मिळतात.

RBL World Safari क्रेडिट कार्डने MakeMyTrip वर बुक कराल तेव्हा तुम्हाला 3,000 रुपयांची सूट मिळेल. यासोबतच तुम्हाला इंटरनॅशनल लाउंजमध्ये मोफत प्रवेश मिळतो.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *