Indian Navy Bharti 2023 : भारतीय नौदल अकादमी अंतर्गत नवीन पदांवर भरती काढली आहे. यासाठी भरती सूचना देखील जारी करण्यात आली आहे. ही भरती शॉर्ट सर्व्हिस कमीशन (SSC)अधिकारी पदाच्या एकूण 242 रिक्त जागांवर होत असून यासाठी उमेदवारांकडून अर्ज देखील मागवण्यात आले आहेत. येथे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 मे 2023 आहे.

भरती संबंधित महत्वाचे उपडेट-

पदाचे नाव आणि पदसंख्या

भारतीय नौदल अकादमी अंतर्गत शॉर्ट सर्व्हिस कमीशन (SSC)अधिकारी पदाच्या एकूण 242 जागा भरल्या जणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

पदाच्या पात्रतेनुसार शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. तरी उमेदवाराने भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच यासाठी अर्ज करावेत.

नोकरी ठिकाण

संपूर्ण भारतभर असणार आहे.

वयोमर्यादा

वरील पदांसाठी 18 ते 25 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.

अर्ज पद्धती

या पदांसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो.

अधिकृत वेबसाईट

इच्छुक उमेदवार www.joinindiannavy.gov.in वर वरील पदाकरिता अर्ज करू शकतो.

वेतनमान

वरील पदांकरिता निवड आलेल्या उमेदवाराला दरमहा 56100/- रुपये इतका पगार मिळेल.

असा करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
-वर दिलेल्या लिंकद्वारेच या पदांसाठी अर्ज करायचे आहेत.
-स्कॅन केलेला कोणताही दस्तऐवज कोणत्याही कारणास्तव वाचनीय/वाचनीय नसल्यास, अर्ज नाकारला जाईल.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे देखील गरजेचे आहेत.
-अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *