Electric Scooter : ज्या पद्धतीने बाजारात दररोज काही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च होत आहेत. त्यानुसार बाजारात इलेक्ट्रिकल स्कूटर्सच्या क्षेत्रात स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता अशा परिस्थितीत कमी किमतीत चांगली उत्पादने बाजारात आणणे ही कंपन्यांची मजबुरी बनली आहे. ज्याचा थेट फायदा कुठेतरी ग्राहकाला होणार आहे. अशातच भारतीय बाजारपेठेत एक नवीन बजेट इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्यात […]