Posted inताज्या बातम्या

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, शहरातील ‘हा’ महत्त्वाचा ब्रिज वाहतुकीसाठी राहणार बंद, वाचा डिटेल्स

Pune News : पुणे शहरातील नागरिकांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये शहरात विविध विकासकामे पूर्ण झाली आहेत. प्रामुख्याने रस्तेविकासाची अनेक प्रकल्प पूर्ण झाली आहेत. तसेच काही रस्ते मार्गांवरील दुरुस्तीची कामे देखील हाती घेण्यात आली आहेत. काही पुलांच्या दुरुस्तीची कामे देखील सध्या सुरु आहेत. दरम्यान पुणे शहरातील एक अतिशय महत्त्वाचा पूल दुरुस्तीच्या […]