Posted inलाइफस्टाइल, ताज्या बातम्या

उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेर फिरण्याचा प्लॅन करताय?, चुकूनही देऊ नका “या” ठिकाणांना भेट….

Worst Tourist Places to Visit in Summer : उउन्हाळा सुरू होताच लोक उन्हाळ्याच्या सुट्टीची वाट पाहू लागतात. अशातच बहुतेक लोक उन्हाळ्याच्या सुट्ट्या साजऱ्या करण्यासाठी फिरण्याचे नियोजन करतात. तसे, उन्हाळ्याच्या सुट्टीत देशात फिरण्यासाठी अनेक भारी ठिकाणे आहेत. पण उन्हाळ्यात काही ठिकाणे फिरणे तुमच्यासाठी वाईट अनुभव ठरू शकतो. चला तर मग जाणून घेऊया अशी कोणती ठिकाणे आहेत, […]