Posted inताज्या बातम्या

Worlds Deepest Metro Station : काय सांगता? जमिनीच्या 106 मीटर खाली मेट्रो स्टेशन! जगातील सगळ्यात खोल मेट्रो स्टेशनची कहाणी वाचून तुम्हीही व्हाल थक्क

Worlds Deepest Metro Station : सध्या जगात वाहतुकीची वेगवेगळी साधने आहेत. प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार या साधनांचा वापर करत असतो. जरी असे असले तरीही अनेकजण मेट्रो ट्रेनला प्राधान्य देत असतात. कारण मेट्रो ट्रेनचा प्रवास हा इतर वाहतुकीच्या साधनांपेक्षा कमी खर्चिक असतो. तसेच तो खूप आरामदायी असतो. परंतु तुम्हाला जगातील सर्वात जास्त खोल मेट्रो स्टेशन माहिती आहे […]