Posted inताज्या बातम्या

तुम्हाला माहितीये का जगातील सर्वात महाग झाड कोणते आहे?; किंमत ऐकून उडतील होश !

World Most Expensive Tree : आपण आपल्या घरी जे रोप लावतो त्याची किंमत खूपच कमी असते. आपण जास्तीत जास्त 20-25 रुपयांची रोप आपल्या घरात किंवा दारात लावतो. पण तुम्हाला माहित आहे का की, असे एक रोप आहे ज्याची किंमत इतकी जास्त आहे की आपण त्या पैशात एक शानदार चारचाकी गाडी घेऊ शकतो. खरं सांगायचं झालं […]