Posted inताज्या बातम्या

पुण्यात शरबती गव्हाला मिळतोय सर्वाधिक भाव, काय मिळतोय दर ? वाचा सविस्तर

Pune Wheat Market Rate : गहू हे राज्यासहित देशातील अनेक राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. या पिकाची राज्यातील अनेक भागांमध्ये शेती केली जाते. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये गव्हाची कमी अधिक प्रमाणात लागवड पाहायला मिळते. दरम्यान यंदा बाजारपेठांमध्ये गव्हाला चांगला भाव मिळत आहे. गव्हाला समाधानकारक दर मिळत असल्याने गहू उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत […]