Posted inताज्या बातम्या, लाइफस्टाइल

West Central Railway Bharti 2023 : पश्चिम-मध्य रेल्वेत “या” पदावर भरती सुरु; बघा शैक्षणिक पात्रता

West Central Railway Bharti 2023 : पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत “हाऊस ऑफिसर” पदाची एक रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या रिक्त पदासाठी उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी 16 मे 2023 रोजी मुलाखतीसाठी हजर राहावे. चला या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. भरती संबंधित महत्वाचे अपडेट- पदाचे […]