Posted inताज्या बातम्या

VIP Car Number : तुम्हालाही तुमच्या नवीन कारसाठी व्हीआयपी नंबर हवा आहे? तर या सोप्या पद्धतीने घरबसल्या करा अर्ज

VIP Car Number : प्रत्येकजण नवीन कार घेतल्यानंतर व्हीआयपी नंबर प्लेट मिळावी यासाठी धरपड करत असतो. मात्र व्हीआयपी नंबर प्लेट घेण्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागतात. त्यामुळे अनेकजण व्हीआयपी नंबरसाठी अर्ज करत नाहीत. व्हीआयपी नंबर खरेदी करून नवीन कार इतरांपेक्षा जरा हटके दिसली पाहिजे असे वाटते. तसेच रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर देखील त्यांच्या कारकडे पडली […]