Posted inताज्या बातम्या

पुण्यात राहण्यासाठी सर्वोत्तम पॉश 5 ठिकाणे कोणती ? पहा यादी आणि त्यांच्या विशेषता

Pune News : पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. हे कल्चरल कॅपिटल म्हणून ओळखले जाणारे शहर राज्याच्या संस्कृतीचे दर्शन घडवते. या शहराला शिक्षणाचे माहेरघर म्हणूनही ओळखतात. येथे विविध शैक्षणिक संस्थांनी आपले बस्तान बसवले असल्याने याला शिक्षणाचे माहेरघर म्हणतात. अलीकडे तर विविध आयटी कंपन्यांनी देखील या शहराला प्राधान्य दिले आहे. परिणामी आता हे आयटी हब […]