Electric Scooters : आजकाल भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी सर्वाधिक आहे. कारण बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिवसेंदिवस होणारे चढ-उतार दिसून येत असून, या किमतीचा सर्वाधिक परिणाम मध्यमवर्गीय कुटुंबांवर होत आहे. आता अशा परिस्थितीत त्यांना इलेक्ट्रिक वाहनाकडे वाटचाल करायची आहे. पण मध्यमवर्गीय असल्याने त्यांच्याकडे मोठे इलेक्ट्रिक वाहन घेण्याइतके पैसे नाहीत. त्यामुळे ते बाजारात उपलब्ध असलेल्या […]