Vastu Tips : तुम्हीही तुमच्या घरामध्ये दररोज देवी-देवतांची पूजा करत असाल. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी देवी देवतांची पूजा केली जाते. मात्र ही पूजा करत असताना अनेकजण चुकीच्या पद्धतीने करतात. त्यामुळे देवी-देवता त्यांच्यावर नाराज होतात आणि घरामध्ये अनेक समस्या निर्माण होत असतात. घरामध्ये देवाची पूजा करत असताना अनेक नियम पळाले पाहिजेत. तसेच पूजा करताना काही गोष्टींची […]