Vande Bharat Sleeper Train : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई शहरासाठी नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजधानीतल्या रेल्वे प्रवाशांसाठी लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवली जाणार आहे. यामुळे राजधानी मुंबईमधल्या रेल्वे प्रवाशांचा प्रवास आधीच्या तुलनेत अधिक जलद आणि गतिमान होईल असा […]