Posted inताज्या बातम्या

गुड न्युज ! सांस्कृतिक राजधानी पुण्याला मिळणार चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस, कसे असणार रूट ?

Pune Vande Bharat Express : पुणेकरांसाठी एक मोठी बातमी आहे. ही बातमी आहे वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात. वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील भारतीय बनावटीची पहिली हाई स्पीड ट्रेन आहे. आतापर्यंत देशातील 41 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे आगामी काळात आणखी काही नवीन मार्गांवर ही गाडी सुरू होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या […]