Posted inताज्या बातम्या

वीकेंडला ट्रेकिंगसाठी घराबाहेर पडणार आहात ? मग ‘या’ प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्कीच भेट द्या

Best Picnic Spot : तुम्हालाही निसर्गाच्या सानिध्यात भटकंती करायला आवडते का ? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष कामाची राहणार आहे. विशेषतः ट्रेकिंगला जाणाऱ्यांसाठी आजची बातमी खूपच महत्त्वाची राहणार आहे. ट्रेकिंगला जाणे अनेकांना आवडते. ट्रेकिंग साठी अनेकजण हजारो किलोमीटरचा प्रवास करतात. जर तुम्हालाही या वीकेंडला ट्रेकिंगसाठी घराबाहेर निघायचे असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी भारतातील तीन […]