Posted inताज्या बातम्या, लाइफस्टाइल

स्वर्गापेक्षा कमी नाहीत जम्मू-काश्मीर मधील “ही” मंदिरे, बघा कोणती?

Best Places to Visit in Kashmir : काश्मीरमध्ये फिरायला कोणाला आवडत नाही… काश्मीरला दुसरे स्वर्ग म्हंटले जाते, इथल्या सुंदर दृश्यांचा आणि थंड वाऱ्याचा आनंद प्रत्येकाला घ्यायला आवडतो. म्हणूनच प्रत्येकजण वर्षातून एकदा तरी काश्मीरला जाण्याचा विचार करतो. अशातच तुम्ही शांत वातावरणात जाणे पसंत करत असाल तर आम्ही काश्मीरमधील काही उत्तम ठिकाणे तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जर […]