Posted inताज्या बातम्या

Upcoming Mahindra Cars : 2024 मध्ये लॉन्च होणार महिंद्राच्या “या” नवीन कार, जाणून घ्या…

Upcoming Mahindra Cars : महिंद्रा अँड महिंद्रा या वर्षी भारतात कोणतेही मोठे उत्पादन लॉन्च करणार नाही. महिंद्र अँड महिंद्राचे कार्यकारी संचालक राजेश जेजुरीकर यांनी याबाबत खुलासा केला आहे. पण कंपनी 2024 मध्ये नवीन उत्पादने लाँच करणार आहे. कंपनी पुढील वर्षी अपडेटेड XUV300 आणि 5-डोर थार लॉन्च करणार आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला आगामी महिंद्रा SUV बद्दल […]