Posted inताज्या बातम्या

पुण्यातील कोणत्या भागात स्वस्तात मिळतय घर ? वाचा पुण्यातील घरांचे रेट कार्ड

Pune Real Estate News : पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून फार पूर्वीपासून ओळखले जात आहे. शिवाय अलीकडे शहराला आयटी हबचा दर्जा मिळाला आहे. याचे कारण म्हणजे शहरात विविध आयटी कंपन्यांनी आपले बस्तान बसवले आहे. यामुळे येथे शिक्षणासाठी आणि रोजगाराच्या शोधात येणाऱ्या लोकांची संख्या खूप अधिक आहे. तसेच ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. […]