Posted inताज्या बातम्या

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ तारखेपासून बंद होणार ओला आणि उबेरची कॅब सेवा, कारण काय ?

Pune News : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीतील नागरिकांसाठी अर्थातच पुणे शहरातील नागरिकांसाठी एक मोठी बातमी आहे. खरंतर, पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मेट्रो आल्यापासून अनेक महत्त्वाचे बदल झाले आहेत. शहरातील दोन मेट्रो मार्ग गेल्या वर्षी सुरु झालेत आणि या मार्गांमुळे शहरातील नागरिकांचा प्रवास जलद झाला आहे. पिंपरी चिंचवड महापालिका ते सिव्हिल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल […]