Posted inताज्या बातम्या

लक्षद्वीप फिरायला निघताय, मग 4 दिवसांच्या ट्रीपसाठी किती रुपयांचा खर्च करावा लागणार ? याचे संपूर्ण कॅल्क्युलेशन पहा

Lakshadweep Trip : गेल्या काही दिवसांपासून लक्षद्वीप बाबत मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स हँडलवर लक्षद्वीपचे फोटो पोस्ट केले होते. यानंतर या फोटोज वर कमेंट करताना अनेकांनी लक्षद्वीपची तुलना मालदिवशी केली होती. एवढेच नाही तर लक्षद्वीप हे मालदीव पेक्षाही सुंदर आहे असे म्हटले होते. लक्षद्वीपची सुंदरता […]