Posted inताज्या बातम्या

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, भुयारी मेट्रोची चाचणी यशस्वी, ‘या’ नदीच्या पाण्यातून धावणार मेट्रो, केव्हा सुरु होणार? वाचा

Pune News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ही बातमी पुणेकरांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या मेट्रो संदर्भात आहे. खरे तर सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या मार्गावर मेट्रो सुरू आहे. विशेष म्हणजे सिविल कोर्ट ते स्वारगेट आणि रुबी हॉल क्लीनिक ते […]