Posted inताज्या बातम्या, लाइफस्टाइल

जर तुम्हालाही लाँग ड्राईव्हवर जाण्याची आवड असेल तर “ही” ठिकाणे आहेत सर्वोत्तम पर्याय…

Travel Tips : फॅमिली किंवा मित्रमैत्रिणींसोबत लाँग ड्राईव्हवर जाण्याची मजा काही वेगळीच असते. हवामान आल्हाददायक असले की प्रवासाची मजा द्विगुणित होते. अशातच आम्ही तुमच्यासाठी काही ठिकाणे घेऊन आलो आहोत, जिथे तुम्ही लाँग ड्राईव्हवर जाण्याचा प्लान आखू शकता. दिल्ली ते स्पिती व्हॅली-तुम्ही दिल्ली ते स्पिती व्हॅली लाँग ड्राईव्हवर देखील जाऊ शकता. तुम्हाला येथील शांत वातावरण, तलाव, […]