Posted inताज्या बातम्या

Tourist Destinations : महाराष्ट्रातील 400 वर्षे जुना किल्ला, ट्रेकर्ससाठी सर्वोत्तम ठिकाण !

Tourist Destinations : तुम्हाला ट्रेकिंग करायला आवडत असेल तर तुम्ही महाराष्ट्रातील रतनगड किल्ल्याला तुम्ही भेट देऊ शकता. हा किल्ला 400 वर्ष जुना आहे. ट्रेकिंगसाठी हे ठिकाण अगदी उत्तम मानले जाते. इथे दूरवर पसरलेला डोंगर इथले नैसर्गिक वातावरण तुम्हाला एक वेगळाच अनुभव देतो. तुम्ही इथे एक लांबचा ट्रेक प्लॅन करू शकता आणि या किल्ल्याभोवतीच्या निसर्ग सौंदर्याचा […]