Posted inताज्या बातम्या

Travel Maharashtra : लोणावळा जाऊन कंटाळा आलायं?, मग इथं जाण्याचा करा प्लॅन !

Travel Maharashtra : जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल तर महाराष्ट्रातील चिखलदरा हे ठिकाण तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्यटन स्थळ ठरू शकते. हे ठिकाण शहरापासून दूर आणि अतिशय शांत आहे. येथील हवामान देखील इतके आल्हाददायक आहे. येथे दररोज हजारो पर्यटक भेट देण्यासाठी येतात. महाराष्ट्रातील हे ठिकाण सुंदर तलाव, धार्मिक स्थळे आणि प्राचीन इतिहासासाठी ओळखले जाते. हे ठिकाण महाभारत […]