Posted inताज्या बातम्या

चारधाम यात्रेला जाण्यापूर्वी लक्षात ठेवा “या” 10 महत्त्वाच्या गोष्टी!

chardham yatra : ‘चारधामचा प्रवास’ प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी येतो. चारधाम यात्रेला जाण्याचे स्वप्न सर्वच पाहतात. पण काहींचे स्वप्न पूर्ण होतात तर काहींचे पूर्ण होत नाहीत. अशास्थितीत आज आम्ही या लेखात चारधामला जाणाऱ्या प्रवाशांसाठी काही महत्त्वाची माहिती सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचा चारधामचा प्रवास अत्यंत सुखद होईल, चला तर मग जाणून घेऊया- चारधाम यात्रा उत्तराखंडच्या पश्चिम […]