Posted inताज्या बातम्या

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! शहरातील वाहतुकीत झाला मोठा बदल, घराबाहेर पडण्याआधी एकदा वाचाच 

Pune Traffic News : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहरातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे शहरातील काही भागांमध्ये वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज अर्थातच 11 एप्रिल 2024 रोजी मुस्लिम बांधवांच्या रमझान ईद या सणाच्या निमित्ताने शहरातील वाहतुकीत बदल झालेला आहे. या सणानिमित्त शहरातील […]