Posted inताज्या बातम्या

उन्हाळ्याच्या सुट्टीत पिकनिकचा प्लॅन आहे ना ? मग विदर्भातील ‘या’ प्रसिद्ध हिल स्टेशनला नक्कीच भेट द्या, लोणावळा, खंडाळासारखा फिल येणार

Maharashtra Famous Tourist Spot : उन्हाळा सुरू झाला की पर्यटकांचे पाय आपोआप पर्यटन स्थळांकडे वळू लागतात. उन्हाळ्यात पर्यटनाची मजाच काही खास असते. यामुळे, उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेक जण पिकनिकचा प्लॅन बनवत असतात. वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळावा आणि धकाधकीच्या आयुष्यातून थोडासा वेळ शांत आणि निवांत परिसरात घालवता यावा यासाठी अनेकजण हिल स्टेशनला भेटी देतात. हिल स्टेशनचा विषय […]