Tourist Place In Maharashtra : कडाक्याच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेकजण आपल्या मित्रांसोबत किंवा कुटुंबांसोबत फिरायला जाण्याचा बेत करतात. परंतु अनेकांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत आल्या तरी कोणत्या ठिकाणांना भेट द्यावी ते समजत नाही. प्रत्येकाचे बजेट जास्त नसते. त्यामुळे त्यांना इच्छा असूनही कुठेही फिरायला जाता येत नाही. मात्र तुम्ही आता कमी बजेटमध्ये महाराष्ट्रातील काही सुंदर ठिकाणांना सहज भेट […]