Posted inताज्या बातम्या

Mysterious places : जाणून घ्या भारतातील 5 रहस्यमय ठिकाणांबद्दल, वैज्ञानिकांनीही मानली हार…

Mysterious places : भारतात भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. अनेक पर्यटन स्थळे इतकी प्रसिद्ध आहेत की तिथे तुम्हाला हजारो लोकांची गर्दी पाहायला मिळेल. पण आपल्या विशाल आणि सुंदर देशात अशी काही पर्यटन स्थळे आहेत जी घोस्ट टुरिझमसाठी प्रसिद्ध आहेत, जिथे लोक अलौकिक गोष्टी पाहायला आणि अनुभवायला येतात. तुम्हाला भानगडबद्दल माहिती असेलच, जे देशातील सर्वात महत्त्वाचे […]