Posted inलाइफस्टाइल, ताज्या बातम्या

Historic village : जगातील 5 अजब-गजब गावं; विचित्र कारणांसाठी आहेत प्रसिद्ध

Historic village : जगात अशी अनेक गावे आहेत, जी या ना त्या कारणाने प्रसिद्ध आहेत. जेव्हा तुम्हाला या गावांची माहिती मिळेल तेव्हा तुम्ही देखील आश्चर्य व्हाल, ही काही गावे सौंदर्यासाठी तर काही अस्वच्छतेसाठी ओळखली जातात. चला जाणून घेऊया अशाच 5 गावांबद्दल जे अतिशय विचित्र गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत. जुजकर गाव स्पेनमध्ये जुजकर नावाचे एक गाव आहे. […]