Posted inताज्या बातम्या, लाइफस्टाइल

Summer Holiday : उन्हाळ्यात फिरायला जाण्याचा विचार करताय?; “या” 5 थंड ठिकाणांना जरूर द्या भेट….

Summer Holiday : उन्हाळ्याच्या सुट्ट्या येताच आपण या दगदगीच्या जीवनातून थोडा काळ विश्रांती घेणयासाठी बाहेर फिरण्याचा प्लॅन बनवतो. पण सर्वांसमोर एकच प्रश्न येतो तो म्हणजे जायचे कुठे? तुमच्या याच प्रश्नाचे उत्तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आज आम्ही अशा 5 ठकाणांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही अगदी आनंदात तुमच्या सुट्ट्या एन्जॉय करू शकाल. मनाली उन्हाळ्यात थंड […]