Posted inताज्या बातम्या

या विकेंडला ट्रेकिंगचा प्लॅन करताय?; पुण्याजवळील “ही” खास ठिकाणे यादीत करा सामील !

Best Places to Visit Near Pune : पावसाळा आला की आपण ट्रेकिंगसाठी ठिकाणे शोधत असतो. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी पुण्यातील काही खास ठिकाणे घेऊन आलो आहोत जिथे तुम्ही ट्रेकिंगसाठी जाऊ शकता. ही ठिकाणे अशी आहेत जिथे तुम्ही निसर्ग अगदी जवळून पाहू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता. चला तर मग आजच्या या लेखात आपण या […]