Posted inताज्या बातम्या

World Best Roads : जगातील सर्वात सुंदर रस्ते; एकदा नक्की करा “या” रस्त्यांवरून प्रवास

World Best Roads : जगभरात अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्यांचे सौंदर्य आपण तिथे गेल्यावर अनुभवू शकतो. पण आज आम्‍ही तुम्‍हाला सुंदर ठिकाणांबद्दल नाही तर अप्रतिम रस्त्यांबद्दल सांगणार आहोत. या रस्त्यांबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हाला नक्कीच या सुंदर रस्त्यांना भेट देण्याची इच्छा निर्माण होईल. 1) मिलफोर्ड रोड न्यूझीलंडमधील सर्वोत्तम रस्त्यांपैकी एकाचे नाव मिलफोर्ड रोड आहे. इथं पोहोचायचं […]