Posted inताज्या बातम्या

BBA Top 10 Colleges In Pune : 12 नंतर बीबीएसाठी ॲडमिशन घ्यायचे आहे?; “ही” आहेत पुणे शहरातील सर्वोत्कृष्ट 10 महाविद्यालये…

Direct Admission for BBA in top 10 colleges of Pune : 12 नंतर तुम्हाला बीबीएला Admission घ्यायचे असेल, पण तुम्हाला टक्के कमी असतील तर चिंता नको आम्ही तुमच्यासाठी पुण्यातील 10 महाविद्यालये घेऊन आलो आहोत, जिथे तुम्ही थेट प्रवेश मिळवू शकता. IPU-CET/इतर बीबीए प्रवेश परीक्षांमध्ये कमी टक्केवारी मिळाल्यामुळे तुम्हाला Admission घेण्यात अडचण येत असेल, तर तुम्ही […]