Posted inताज्या बातम्या

Top 10 Best Schools in Pune : पालकांनो मुलांसाठी उत्तम शाळा शोधत आहात?, पहा पुण्यातील टॉप 10 शाळांची यादी !

Top 10 Best Schools in Pune : पुण्याला ‘पूर्वेचे ऑक्सफर्ड’ म्हणून संबोधले जाते. येथील उच्च दर्जाच्या शैक्षणिक शाळा देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थ्यांना आकर्षित करतात. अशातच जरवर्षी मोठ्या प्रमाणात बाहेरून विध्यार्थी पुण्यात शिकायला येतात, पण पुण्यात शिक्षणाचे एवढे पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामुळे विध्यार्थी गोधळात पडतात, आणि त्यांना त्यांच्यासाठी सर्वोत्तम शाळा निवडणे अधिक कठीण होते. म्हणूनच अज आम्ही […]