Posted inताज्या बातम्या

हिवाळ्यात ट्रिप काढायचीय ? मग कोकणातील ‘या’ प्रसिद्ध पर्यटन स्थळाला भेट द्या, ट्रिपचा मनमुराद आनंद लुटा

Famous Tourist Spot In Konkan : कोकणाला मनमोहक सौंदर्य लाभलेले आहे. सुंदर ते आपले कोकण म्हणूनच पर्यटकांमध्ये लोकप्रिय बनले आहे. दरवर्षी लाखोच्या संख्येने पर्यटक कोकणाला भेटी देत असतात. कोकणाला लाभलेला अथांग समुद्रकिनारा आणि हिरवागार निसर्ग कोकणाची सुंदरता वाढवतो. कोकणाची नैसर्गिक सौंदर्यता एवढी अधिक आहे की कोकण एक्सप्लोर करण्यासाठी फक्त देशातीलच नाही तर विदेशातीलही लाखो पर्यटक […]