Tata Upcoming EV Cars : टाटा मोटर्सकडून भारतीय ऑटो क्षेत्रातील विस्तार वाढवण्यासाठी त्यांच्या नवनवीन कार लाँच करण्याची तयारी सुरु केली आहे. 2024 या चालू वर्षात त्यांच्या इलेक्ट्रिक आणि पेट्रोल-डिझेल कार भारतात लाँच केल्या जाणार आहेत. टाटा मोटर्सने अलीकडेच त्यांच्या ऑटोमॅटिक CNG कार लाँच करण्याची घोषणा केली आहे. तसेच 2023 च्या ऑटो एक्स्पोमध्ये Curvv एसयूव्ही कारचे […]