Tata Tiago EV : भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक कारची मागणी सातत्याने वाढत आहे. अलीकडच्या काळात, टाटा मोटर्सने या सेगमेंटमध्ये आपले स्थान मजबूत केले आहे. टाटा मोटर्सच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये नेक्सॉन, टिगोर आणि टियागो सारख्या अनेक इलेक्ट्रिक कार आहेत. गेल्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यांमध्ये टाटा मोटर्सने आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tiago EV लाँच केली होती, आता या […]