Posted inताज्या बातम्या

‘Hyundai Creta’ला टक्कर देण्यासाठी मार्केटमध्ये येत आहे ‘Tata Blackbird SUV’; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स…

Tata Blackbird SUV : टाटा लवकरच भारतात आपली नवीन Tata Blackbird SUV लाँच करणार आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये या SUV बाबत अनेक बातम्या समोर आल्या आहेत, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की ही, SUV जानेवारी 2024 मध्ये लॉन्च केली जाऊ शकते. रिपोर्टनुसार, ही SUV पेट्रोल आणि डिझेल दोन्ही प्रकारात येऊ शकते. मात्र, कंपनीने अद्याप […]