Posted inताज्या बातम्या

टाटाच्या “या” वाहनांवर बंपर सूट ! बघा कोणत्या गाड्यांचा समावेश ?

Tata Motors Discount Offers in July 2023 : जर तुम्ही स्वतःसाठी नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर टाटा तुम्हाला जुलै महिन्यात भारतीय बाजारपेठेत बंपर ऑफर देत आहे. या ऑफरमध्ये Tata Tiago CNG वर 30 हजार रुपयांची कॅश डिस्काउंट उपलब्ध आहे. याशिवाय 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील उपलब्ध आहे. एकूणच, […]