Posted inताज्या बातम्या

Hyundai उद्या मार्केटध्ये लॉन्च करणार आपली जबरदस्त SUV; बुकिंग सुरू !

Hyundai Exter : वाहन क्षेत्रासाठी जुलै महिना खरोखरच खास असणार आहे. Kia Seltos Facelift, Maruti Invicto नंतर, Hyundai आता आपली शक्तिशाली SUV Hyundai Exter 10 जुलै रोजी म्हणजेच उद्या लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. जर तुम्हीही या SUV ची आतुरतेने वाट पाहत असाल, तर तुम्हाला त्याच्या प्रमुख वैशिष्ट्यांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. कोरियन कार निर्मात्याने काही […]