India New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रासहित संपूर्ण भारतात महामार्गांचे जाळे विणले गेले आहे. विविध महामार्गांची कामे पूर्णत्वास गेली आहेत. यामुळे देशाची दळणवळण व्यवस्था आधीच्या तुलनेत आणखी मजबूत झाली आहे. विशेष बाब अशी की, या वर्षाअखेरपर्यंत देशात आणखी काही महत्त्वाचे महामार्ग वाहतुकीसाठी सुरू केले जाणार आहेत. सध्या देशात एकूण 36 महामार्गांचे कामे सुरू असल्याची […]