Posted inताज्या बातम्या

Sumer Travel Destinations : स्वस्तात मस्त ! कमी बजेटमध्ये मुलांसोबत उन्हाळ्याच्या सुट्टीत द्या ‘या’ ठिकाणांना भेटी, पहा लिस्ट

Sumer Travel Destinations : सध्या उन्हाचा पारा खूप वाढत आहे. अशातच उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेर फिरायला जायला कोणाला आवडत नाही ? सध्याच्या काळात असे खूप कमी लोकं आहेत ज्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या कुटुंबासोबत किंवा आपल्या मित्रांसोबत फिरायला जायला आवडत नाही. मात्र बऱ्याचदा अनेकांना सुट्ट्या मिळत नाही तर कधी परफेक्ट डेस्टिनेशन ठरत नाही त्यामुळे त्यांचे प्लॅन्स रद्द […]