FD Scheme : आजची ही बातमी एफडी करणाऱ्यांसाठी खूपचं खास राहणार आहे. विशेषता ज्यांना बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी आणि एसबीआय यापैकी कोणत्यातरी एका बँकेत एफडी करायची असेल त्यांच्यासाठी आजची बातमी विशेष महत्त्वाची राहील. खरे तर अलीकडे बँकांच्या माध्यमातून FD म्हणजेच मुदत ठेवीसाठी चांगले व्याजदर पुरवले जात आहे. याचा परिणाम म्हणून आता गुंतवणुकीसाठी एफडी करणाऱ्या लोकांची […]