Posted inताज्या बातम्या

पुण्यामार्गे धावणाऱ्या मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास होणार गतिमान ! वाढणार ‘इतका’ वेग, वाचा सविस्तर

Mumbai-Solapur Vande Bharat Train : 2023 हे वर्ष पुणेकरांसाठी विशेष खास ठरले आहे. या चालू वर्षात पुणेकरांना वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे. मुंबई-सोलापूर दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ही पुण्यामार्गे सुरू आहे. विशेष म्हणजे या गाडीला रेल्वे प्रवाशांनी भरभरून असा प्रतिसाद दिला आहे. या गाडीमुळे पुणेकरांचा मुंबईकडील आणि सोलापूरकडील प्रवास गतिमान झाला आहे. या […]