Posted inताज्या बातम्या

मोठी बातमी ! पुणे ते सिकंदराबाद आणि सोलापूरहुन महाराष्ट्रातील ‘या’ दोन शहरासाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार

Vande Bharat Express : देशात सुपरहिट ठरलेली वंदे भारत एक्सप्रेस गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत राहत आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय प्रवाशांच्या माध्यमातून देखील ही लोकप्रिय गाडी देशातील विविध मार्गांवर सुरू करण्यासाठी रेल्वे विभागाकडे निवेदन दिले जात आहे. सध्या देशातील 41 महत्त्वाच्या मार्गांवर […]