Posted inताज्या बातम्या

पुण्यातील ‘या’ थंड हवेच्या ठिकाणी तयार होणार Skywalk ! 333 कोटी 56 लाख निधीच्या प्रस्तावाला मान्यता

Pune News : महाराष्ट्रात अनेक थंड हवेची ठिकाणे आहेत. यामध्ये लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सर्वात जास्त लोकप्रिय आहे असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही. लोणावळ्यात दरवर्षी लाखोच्या संख्येने पर्यटक हजेरी लावत असतात. यामध्ये राज्यातून तसेच देशातील कानाकोपऱ्यातून आणि विदेशातून येणाऱ्या पर्यटकांचा देखील समावेश आहे. संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेले हे थंड हवेचे ठिकाण आता […]