Posted inताज्या बातम्या

पुण्यातील लोणावळ्यात तयार होणार ‘हा’ जागतिक दर्जाचा प्रकल्प ! पर्यटकांसाठी ठरणार आनंदाची पर्वणी

Pune News : पुणे जिल्ह्यातील लोणावळा हे एक प्रमुख पर्यटन केंद्र आहे. या पर्यटनक्षेत्राला देशातून तसेच विदेशातूनही मोठ्या प्रमाणात पर्यटक भेटी देत असतात. येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही लाखोच्या घरात आहे. लोणावळा हे फेमस टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. यामुळे आता या टुरिस्ट डेस्टिनेशनचा कायाकल्प करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या टुरिस्ट डेस्टिनेशनला आणखी विकसित केले जाणार […]